सत्ताधारी कामगार पक्षाच्या प्रमुख बैठकीत किम यांनी ही माहिती दिली. देशाच्या शस्त्रागारातील शस्त्रास्त्रांचा साठा वाढवण्यासाठी उत्तर कोरिया चाचणी सुरू ठेवणार असल्याचे किम यांच्या टिपण्यांवरून स्पष्ट झाले आहे. ...
North Korea: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिका यांच्यातलं वैर सर्व जगाला माहीत आहे. अमेरिकेनं अनेक बाबतीत उत्तर कोरियाला अनेक इशारे आणि ‘आदेश’ दिले; पण किम जोंग उन यांनी त्या ‘आदेशां’ना कायमच केराची टोपली दाखवली. ...