लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi, मराठी बातम्या

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
लेकीचा जीव वाचवण्यासाठी बापाची शर्थ, जीव वाचला पण... पाहा व्हायरल व्हिडिओ... - Marathi News | Father Saving Daughter on Road from Risky Accident Viral Video : To save the life of the daughter, the father Do so, the life was saved but... watch the viral video... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीचा जीव वाचवण्यासाठी बापाची शर्थ, जीव वाचला पण... पाहा व्हायरल व्हिडिओ...

Father Saving Daughter on Road from Risky Accident Viral Video : इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या हा व्हिडिओ पाहून काही क्षणासाठी आपलाही जीव टांगणीला लागतो ...

मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी.. - Marathi News | Parenting Tips: How to control child from watching TV? 4 Tips that helps to reduce TV addiction in child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं खूपच टीव्ही पाहतात, ऐकतच नाहीत? ४ उपाय, टीव्ही बघणं होईल कमी..

How To Reduce TV Addiction in Child: लहान मुलांच्या सतत टीव्हीवर खिळलेल्या नजरा, हा अनेक पालकांसाठी आता डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यासाठी बघा यातलं काही करता आलं तर. ...

नेमकं कोणत्या वयात पालकांनी मुलांशी नाजूक लैंगिक विषयांसंदर्भात बोलणं योग्य? तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | At what age is it appropriate for parents to talk to their children about sensitive sexual topics? Experts say.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेमकं कोणत्या वयात पालकांनी मुलांशी नाजूक लैंगिक विषयांसंदर्भात बोलणं योग्य? तज्ज्ञ सांगतात..

Parenting Tips about How to talk to kids about Sexual Education : हातात लहान वयात टॅब आहेत, मोबाइल आहेत आपल्या मुलांनी नको त्या गोष्टी लहान वयातच पाहिल्या तर अशी पालकांनी भीती वाटतेच, पण उपाय काय? ...

जरा हवा बदलली की मुलं आजारी पडतात; मुलांची प्रतिकारशक्ती वाढवायची तर... - Marathi News | How to Improve Immunity In Kids : Children get sick at the slightest change of air; To boost children's immunity... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जरा हवा बदलली की मुलं आजारी पडतात; मुलांची प्रतिकारशक्ती वाढवायची तर...

How to Improve Immunity In Kids : लहान मुले सतत आजारी पडू नयेत आणि पडलीच तर काय करावे याविषयी... ...

मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी.. - Marathi News | Parenting tips for Language Development In Children : 5 things parents should do to improve children's speech and language development | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचे उच्चार स्पष्ट व्हावेत, त्यांना उत्तम बोलता यावे, त्यांच्या भाषा विकासासाठी पालकांनी कराव्या ५ गोष्टी..

Parenting tips for Language Development In Children : पालकांनी बाकीच्या मुलांशी स्पर्धा न करता स्वतःच्या मुलांशी स्पर्धा केली तर मुलाची प्रगती पाहून पालकांना समाधान वाटेल. ...

‘जिंदगीभर पढते- पढते बुढ्ढा हो जाऊंगा!’ रडत रडत आईशी कसं भांडतोय बघा हा चिमुकला, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Funny Video Of a Little Boy: Boy don't want to study, Must see his answer to mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘जिंदगीभर पढते- पढते बुढ्ढा हो जाऊंगा!’ रडत रडत आईशी कसं भांडतोय बघा हा चिमुकला, व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of a Little Boy: लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता हा आणखी एक लहानगा, जो अभ्यास नको म्हणून त्याच्या आईशी हुज्जत घालतो आहे.. ...

..मी कित्ती वाट पाहिली! दादा होणार हे कळल्यावर पहा छोटुशा मुलानं काय केलं... व्हिडिओ व्हायरल.. - Marathi News | Little boy gets emotional when he comes to know that his mother is pregnant and very soon he will have sibling | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..मी कित्ती वाट पाहिली! दादा होणार हे कळल्यावर पहा छोटुशा मुलानं काय केलं... व्हिडिओ व्हायरल..

Emotional Video Of a Little Boy: "याच क्षणाची मी वाट बघत होतो..." आई प्रेग्नंट आहे, हे समजल्यानंतर त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके झरझर बदलत गेले की ते पाहूनच नेटीझन्स इमोशनल झाले.  ...

शाळेत जायचं वय झालं तरी मूल बोलतच नाही? अडखळते, बोबडे बोलते..? हा आजार आहे की.. तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | How to Identify Speech Delay in Children Parenting Tips : Even if the child is old enough to go to school, he does not speak? Stumbles, slurs..? This is a disease that.. experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत जायचं वय झालं तरी मूल बोलतच नाही? अडखळते, बोबडे बोलते..? हा आजार आहे की.. तज्ज्ञ सांगतात...

How to Identify Speech Delay in Children Parenting Tips : स्पीच डीले का होतो आणि तो वेळीच ओळखला तर काय फायदा होतो हे समजून घ्यायला हवे. ...