लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त. Read More
इथले लोक मुल जन्माला घालण्याऐवजी कुत्री, मांजरं या पाळीव प्राण्यांच्याच प्रेमात आहेत. खासकरुन छोटे, कमी आयुर्मान असणारे प्राणी पाळण्यावर त्यांचा जास्त भर आहे. ...
Parenting Tips Solutions for Constipation Problem in Kids : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार लहान मुलांच्या कॉन्स्टीपेशनच्या समस्येसाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. ...
Home Remedies for D-worming in Ayurveda : आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार जंत जाण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करावेत याविषयी महत्त्वाची माहिती शेअर करतात. ...
Parenting Tips Winter Diet for Children’s 5 Super foods for kids : शरीराचे पोषण चांगले व्हावे आणि तब्येत सुधारावी यासाठी मुलांच्या आहारात काही ठराविक गोष्टींचा समावेश करायला हवा. ...
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ० ते ५ वर्षे बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ...