नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करुन त्याला मारहाण केल्याचा आरोप या रिक्षाचालकाने केला आहे. दरम्यान, हे राजकीय षडयंत्र असून माझी लोकप्रियता वाढत असल्याने हे कटकारस्थान रचण्यात आले, असल्याचा दावा पटेल ...
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आला असून हा गुन्हा भांडुप पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
तीन मुलाच्या बापाने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविल्याची खळबळजनक घटना २३ आॅक्टोबरला काटोल रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. ...
अनैतिक देहव्यापार करण्याच्या उद्देशाने नातेवाईकच चारवर्षीय मुलीचे अपहरण करीत असल्याचा संशय खुद्द चिमुकलीच्या वडिलांनाच आला. त्यांनी अपहरणक र्त्यांचा पाठलाग केला. मात्र, अपहरणकर्ते चिमुकलीला कारमध्ये बसवून सुसाट निघाल्याचे पाहून वडिलांनी पोलीस नियंत्र ...
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेला चार वर्षीय मिहिर सिद्धार्थ जांभुळकर नामक बालक तुमसर (जि. भंडारा) तालुक्यातील गोबरवाही येथे आढळला. त्याला सात तासात पोलिसांनी आईच्या कुशीत पोहचवल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ...