Kidnapping, Latest Marathi News
काठे गल्ली सिग्नलवर ते थांबले असता तेथे दोघे अनोळखी इसम आले. त्यांनी त्यांच्या कारची काच वाजवून चर्चा करायची आहे, असे सांगितले. त्यांनी त्या दोघांना कारमध्ये बसविले अन् दर्यानी यांनी येथे मोठी चूक केली. ...
- पोलिस ठाण्यात दहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल ...
ग्रामस्थ आणि पोलिसांनी घाबरून न जाता चिमुकलीने मोठ्या धाडसाने स्वतःची सुटका करून घेतल्याने तिचे कौतुक केले आहे. ...
भूषण म्हणाला, "कुठेतरी जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. " ...
संदीप शिरसाठ याने २०१२-१३ मध्ये वैयक्तिक सुरक्षेचे कारण देत शस्त्र परवाना घेतला होता. ...
राजकीय पदाधिकारी, पोलिसाकडून दोघांचे अपहरण, गंभीर मारहाण, डोक्याला पिस्तूलही लावले; पोलिस पुत्राचा गुन्ह्यात सहभाग, पीडित तरुणही सेवानिवृत्त फौजदाराचा मुलगा ...
सोमनाथचं अपहरण केले असून तो सुखरूप हवा असेल तर १० लाख रूपये आणून दे अशी धमकी दिली. ...
एका मुलाच्या अपहरण प्रकरणाची उकल करताना पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...