१५ वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, बेपत्ता मुलगा तसेच त्याला घेऊन जाणारा आरोपी राजकुमार गणेश चौधरी (वय ३६, रा. न्यू बाबुळखेडा) याचा पोलीस शोध घेत आहेत. ...
रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...
गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाने मध्यरात्रीपासून सोमवारी (दि.२५) पहाटेपर्यंत सिन्नर ते नाशिकरोड असा पुणे महामार्ग पिंजून काढला अखेर नाशिकरोड येथील बिटको चौकात बांगरच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले. ...
धरमपेठमधील एका दुकानाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे आपले आणि आपल्या मुलाचे ६ ते ७ आरोपींनी चाकूच्या धाकावर अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे नोंदविली आहे. ...
उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या मतदानात सहभागी होता येऊ नये म्हणून बोखारा ग्रामपंचायतच्या एका सदस्याचे चौघांनी अपहरण केले. त्याला मौदा येथील एका हॉटेलमध्ये २४ तासांपेक्षा जास्त वेळ डांबून ठेवले. ...