चिमुकलीने जोरजोरात आरडाओरडा केल्याने सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लोकांनी 2 अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अपहरणकर्ते शस्त्राचा धाक दाखवून पळून गेले. ...
प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली. ...
प्रेयसीला दुसरीकडे कनेक्ट करून दिल्यामुळे संबंधित तरुणावर सूड उगवण्यासाठी एका कुख्यात गुन्हेगाराने त्याच्या ओळखीच्या तरुणाचे अपहरण करून हत्येचा कट रचला मात्र रस्त्यावरच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवून आरोपींचा पाठलाग केला. त्यामुळे सदर तरुणाचा जीव ...
खंडणी वसूल करण्यासाठी हे एका किराणा दुकान चालविणाºया तरुणाचे अपहरण करून त्याला पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न करणाºया आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...