लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले - Marathi News | Chaitanya Tupe Kidnapping: Holding back tears for sixteen hours, father and son cried freely in the Police Commissioner's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरणापासून सोळा तास अश्रू रोखले; पोलिस आयुक्तांच्या दालनात बाप-लेक धाय मोकलून रडले

आधी जे अपहरणकर्त्यांचे साथीदार वाटले; पोलिस असल्याचे समजताच आयुक्तालयात चैतन्यने त्यांचे पाय धरले ...

चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा  - Marathi News | Big news! Chaitanya Tupe found; Kidnappers' car crashes, police not giving up on chase | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चैतन्य तुपेचा शोध लागला! अपहरणकर्त्यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांनी सोडला नाही पिच्छा 

चैतन्य तुपे अपहरण प्रकरणात मोठी घडामोड ...

छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची मागणी - Marathi News | Builder's son kidnapped from front of house for Rs 2 crore ransom in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १५ व्या मिनिटाला कॉल, २ कोटींची मागणी

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-४ मध्ये रात्री ०८:४५ वाजेची खळबळजनक घटना; पोलिसांकडून कसून तपास सुरू ...

वाळूज औद्योगिक परिसरातून २१७ महिला बेपत्ता, एक महिला आढळली थेट पाकिस्तान सीमेवर - Marathi News | 217 women missing from Waluj industrial area, one woman found directly on the Pakistan border | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाळूज औद्योगिक परिसरातून २१७ महिला बेपत्ता, एक महिला आढळली थेट पाकिस्तान सीमेवर

कित्येक प्रकरणात काही दिवस सोबत राहिल्यानंतर प्रियकर महिलांना सोडून पळ काढतो. ...

शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार - Marathi News | Palghar Shiv Sena office bearer Ashok Dhadi kidnapping scandal; Accused Avinash Dhodi flees taking advantage of darkness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना पदाधिकाऱ्याचं अपहरणाचं गौडबंगाल; अंधाराचा फायदा घेत आरोपी झाला पसार

प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. त्यात अविनाश धोडीला ताब्यात घेतले होते. मात्र अंधाराचा फायदा घेत अविनाश पोलीस ठाण्यातूनच पसार झाल्याचं समोर आले. ...

भररस्त्यामधून डॉक्टरचं अपहरण, मागितली ६ कोटींची खंडणी, मग ३०० रुपये देऊन धाडले माघारी, कारण काय? - Marathi News | Doctor kidnapped from busy road, demanded ransom of Rs 6 crore, then sent back after paying Rs 300, why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरचं अपहरण, मागितली ६ कोटींची खंडणी, मग ३०० रुपये देऊन धाडले माघारी, कारण काय?

Karnataka Crime News: कर्नाटकमधील बेल्लारी येथून शनिवारी अपहरणाची एक अजब घटना समोर आली आहे. येथे कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी एका डॉक्टरचं भररस्त्यामधून अपहरण केलं. त्यानंतर त्याच्या भावाकडे ६ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ...

खंडणीसाठी किडनॅपर्सनी चोरलं पाणीपुरीवाल्याचं सिम; शक्कल लढवली पण झाली पोलखोल - Marathi News | sriganganagar strange and amazing idea of criminals kidnappers stole sim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी किडनॅपर्सनी चोरलं पाणीपुरीवाल्याचं सिम; शक्कल लढवली पण झाली पोलखोल

रुद्रचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून १० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी पाणीपुरीवाल्याचं सिम कार्ड चोरलं होतं. ...

कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये - Marathi News | Kidnapped child for debt recovery, Rs 29 lakh extorted for Rs 5 lakh in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये

महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ...