लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले - Marathi News | Kidnapping of youths for recovery of Rs 4 lakh 1 lakh was taken out by beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kidnapping: चार लाखांच्या वसुलीसाठी तरुणाचे अपहरण; लाथाबुक्क्यांनी मारहाण करून १ लाख लुबाडले

खिशातील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल व गुगल पे वरुन १५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन १ लाख रुपयांचा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

मुलीने स्वतःचे अपहरण झाल्याचा मेसेज पाठवून कुटुंबियांना मागितले ५ लाख - Marathi News | The girl sent a message that she had been abducted and demanded Rs 5 lakh from her family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीने स्वतःचे अपहरण झाल्याचा मेसेज पाठवून कुटुंबियांना मागितले ५ लाख

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात कोणालाही न सांगता अचानकपणे गायब झाली होती ...

गर्लफ्रेन्डचे खर्च उचलण्यासाठी नव्हते पैसे, बॉयफ्रेन्डने रचलं स्वत:च्या अपहरणाच नाट्य आणि मग.... - Marathi News | MP : Money needed to meet girlfriend expenses lover plotted to kidnap himself bhind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेन्डचे खर्च उचलण्यासाठी नव्हते पैसे, बॉयफ्रेन्डने रचलं स्वत:च्या अपहरणाच नाट्य आणि मग....

Madhya Pradesh Crime News : भिंड जिल्ह्यातील गोहद पोलीस स्टेशनमध्ये सुरेंद्र सिंह कुशवाह नावाच्या व्यक्तीने ६ नोव्हेंबरला आपला १८ वर्षीय मुलगा संदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. ...

पैसे उकळण्याच्या उद्देशाने ४ वर्षीय मुलाचे अपहरण; मुंबईहून युपीला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला - Marathi News | 4-year-old kidnapped for money laundering; The plot to flee from Mumbai was foiled by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे उकळण्याच्या उद्देशाने ४ वर्षीय मुलाचे अपहरण; मुंबईहून युपीला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला

Kidnapping Case : अपहरण झालेला मुलाला सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...

टिकटॉकवरुन शिकली अन् मदतीसाठी केला 'असा' इशारा, १६ वर्षीय मुलीचे वाचले प्राण; वाचा संपूर्ण प्रकरण... - Marathi News | kidnapped teenage girl rescued after she uses tiktok hand gesture to call for help viral story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिकटॉकवरुन शिकली अन् मदतीसाठी केला 'असा' इशारा, १६ वर्षीय मुलीचे वाचले प्राण; वाचा संपूर्ण प्रकरण...

सोशल मीडियाच्या सहाय्यानं आपण क्षणार्धात अनेक गोष्टी एकाच वेळी साध्य करु शकतो. अनेक नव्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकताही येतात. ...

पत्नीनेच फिल्मी स्टाइलने केले पतीचे अपहरण; पोलिसांनी पाठलाग करत ३६ तासांतच केली सुटका - Marathi News | Husband abducted by wife in film style; Police chased him and released him within 36 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनेच फिल्मी स्टाइलने केले पतीचे अपहरण; पोलिसांनी पाठलाग करत ३६ तासांतच केली सुटका

पत्नीसह आठ आरोपींना अटक ...

दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा - Marathi News | He came home on the occasion of Diwali and kidnapped his uncle's daughter, a crime against his niece | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिवाळीच्यानिमित्ताने घरी आला अन मामाच्या मुलीला पळविले, भाच्यावर गुन्हा

कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने तो मुलीला घेऊन गेला, त्यानंतर परतलाच नाही. ...

खारघरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार; मनसे आक्रमक - Marathi News | Abduction of a minor girl in Kharghar, parents report to police station; MNS aggressive | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खारघरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण, पालकांची पोलीस ठाण्यात तक्रार; मनसे आक्रमक

Crime News : खारघर सेक्टर ३६ स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीलगत असलेल्या इनामपुरी गावात पती-पत्नी आणि त्यांच्या  १५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहेत. ...