Nagpur News चार वर्षीय चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना चाॅकलेट देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्या आई-वडिलांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ...
पोलिसांनीही आपले शासकीय वाहन थांबवून या मुलास विचारणा केली. पण मुलगाही वेगळीच भाषा बोलत असल्याने सुसंवादासाठी भाषा अडथळा ठरली. पण याही परिस्थितीवर पोलिसांनी मात केल्यावर सोनू रॉयशेख (१४, रा. रेल्वे कॉलनी, नया सतसंग, जललामद, जि. फाजिलखॉ, राज्य पंजाब) ...