लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का? - Marathi News | special editorial article on kidnapping school children social media facebook whatsapp rumors police | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुले पळविणारी टोळी; तुमच्या गावात आली का?

अफवा वणव्यासारख्या पसरतात आणि जिवंत माणसांना पकडून त्यांचा जीव घेतात. माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती निघून जाते. ...

'तिला भेटल्यास तुला सोडणार नाही...' भावाने अपहरण करून तरुणाला नेले जंगलात - Marathi News | I will not leave you if I meet her The brother kidnapped the young man and took him to the forest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तिला भेटल्यास तुला सोडणार नाही...' भावाने अपहरण करून तरुणाला नेले जंगलात

परवानगीशिवाय नियोजित पत्नीला भेटायला आल्याने तिच्या भावाने इतरांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करुन त्याला जंगलात नेले ...

Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’ - Marathi News | 15 teams of police rush to squash 'kidnapping' rumours in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मुलांच्या चोरीच्या अफवांवर पोलिसांच्या १५ पथकांचा ‘वॉच’

पोलीस त्वरित कारवाई करणार : २४ तास हेल्पलाइन राहणार; पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ...

पुण्यात तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांच्या चिंतेत वाढ - Marathi News | Attempted kidnapping of three girls in Yevlewadi pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; पालकांच्या चिंतेत वाढ

ही घटना कोंढवा परिसरात येवलेवाडी गावात आज सकाळी सातच्या सुमारास घडली.. ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकाचा खून; अमरावतीत नेमकं काय घडलं? - Marathi News | Abduction of minor girl; murder of an accused by unknown person, shocking incident in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अल्पवयीन मुलीचे अपहरण, एकाचा खून; अमरावतीत नेमकं काय घडलं?

चाकूच्या धाकावर मुलीला पळविले ...

परिचारिका असल्याचे सांगत नवजात अर्भकाचे केलं अपहरण, पोलिसांनी सहा तासात लावला छडा - Marathi News | A woman pretending to be a nurse kidnapped a newborn from a government hospital in Athani sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परिचारिका असल्याचे सांगत नवजात अर्भकाचे केलं अपहरण, पोलिसांनी सहा तासात लावला छडा

‘वजन करण्यासाठी घेऊन जाते’ असे सांगून नवजात अर्भक हातात घेऊन निघून गेली. अर्धा तास झाला तरीही ती परतच आली नाही ...

अपहृत अल्पवयीन मुलीची मुंबईतून सुटका, परिचयाच्याच व्यक्तीनं नेलं होतं पळवून  - Marathi News | Kidnapped minor girl released from Mumbai kidnapped by an known persona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपहृत अल्पवयीन मुलीची मुंबईतून सुटका, परिचयाच्याच व्यक्तीनं नेलं होतं पळवून 

कोपर खैरणे येथून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची देवनार येथून सुटका करण्यात आली आहे. ...

‘किडनॅपिंग’च्या टोळीची अफवा; नागरिक धास्तावले - Marathi News | Rumors of a kidnapping gang Citizens were scared police clarifies | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘किडनॅपिंग’च्या टोळीची अफवा; नागरिक धास्तावले

वाशिमातील काही शाळांकडून ‘सोशल मिडिया’वर प्रसारित झाले पत्र. ...