थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. ...
लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. ...
दोन दिवसांपासून ओमला घेऊन फिरत असताना आरोपींनी त्याला वडापाव खायला दिले होते. सोमवारी अक्षयच्या घराजवळून जात असताना त्यांच्या मोटारीच्या पाठीमागून स्थानिक नगरसेवकाची मोटार येत होती. त्याला मोटारीच्या डिकीमध्ये कोंबण्यात आले. ...
चौकी चौराहा परिसरात भरदविसा त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. गाडीतून आलेल्या एका टोळक्याने त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र डाव फसल्याने अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. ...
नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावरुन अपहरण करण्यात आलेला चिमुकला सापडला आहे. कळवा स्टेशन परिसरात हा चिमुकला एका महिलेला दिसला, तो वाशी स्थानकावरून अपहरण करण्यात आलेला मुलगा असल्याचं तिने ओळखलं. ...