उधार दिलेले पैसे परत न केल्यामुळे सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने एका युवकाचे अपहरण करून त्याला मारपीट केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली असून, आठवडाभरानंतर ती उजेडात आली. ...
५० हजाराच्या खंडणीसाठी मित्राच्या १० महिन्याच्या मुलीचे अपहरण करणाºया एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
राहुल आग्रेकर अपहरण हत्याकांडाच्या थरारक घटनाक्रमातून नागपूरकर अद्याप सावरायचे असताना हिंगण्यातील एका डेव्हलपर्सचे अपहरण करून त्याला एमआयडीसीतील बंद कंपनीत बंधक बनविण्यात आले. मारहाण करून त्याच्याकडून ११ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली ...
आपल्या साथीदारांसह एका आरोपीने अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसांनी आरोपीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. ...