नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वरवट बकाल: येथील एका चार वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतादरम्यान घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...
खामल्यातील जुनी वस्तीत राहणारा वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) याची हत्या करून मृतदेह तलावात फेकून देणाऱ्या आरोपीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाने खामला जुनी वस्तीत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह पोत्यात मिळाला. वंश ओमप्रकाश यादव (वय ८ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला जुना वस्तीत राहत होता. क्षुल्लक कारणावरून वंशचे त्याच्या अल्पवयीन मावसभावान ...
चाकण येथील विद्यानिकेतन शाळेतील 5 वर्षाच्या विद्यार्थी अपहरण प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पुणे एलसीबीच्या पथकाने नाशिकमधून अटक केली आहे. ...
नाशिक : अल्पवयीन मुलास आईसोबत विसंगत वागण्यास सांगून त्याचा भविष्यातील फायदा व आर्थिक स्वरूपातील उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीसह तिच्या आई-वडिलांनी अनैतिक कृत्यासाठी मुंबईला बोलावून घेतल्यानंतर चिथावणी देऊन मुंबईतील घरात ठेवून ...