हुडकेश्वरमधील एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याच्या प्रतिस्पर्धी ‘बिट गँग’मधील गुंडांनी त्याची निर्घृण हत्या केली. विजय नारायण मोहोड (वय २७) असे मृताचे नाव असून तो नरसाळ्यातील जुनी वस्तीत राहत होता. गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ‘बिट गँग’ ...
अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोघांनी एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९.१० वाजता ही घटना घडली. ...