अकोला : प्रेम प्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे प्रेयसीचे अपहरण करणाऱ्या दोन युवकांना अमरावती पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले व अपहृत युवतीला सोडविले. ...
शुक्रवारी भर दुपारी १२.१५ वाजताची वेळ. नवसारी पॉवर हाऊससमोर वाहनांची वर्दळ असताना रस्त्याच्या कडेला उभ्या तरुणीला दोन तरुण चारचाकी वाहनांत कोंबत होते. ती ‘मला वाचवा’ अशी विनवणी करीत होती. परिसरातील नागरिकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी मदतीस ...
शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून अहमदाबादला पळवून नेणाऱ्या तरूणाचा लोहमार्ग पोलिसांनी शोध घेतला. नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची वाट पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. कायदेशिर कारवाईनंतर दोघांनाही शुक्रवार ...