लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

ऊसतोडणीचा व्यवहार झाला मोठ्या भावाशी, शिल्लक रक्कमेसाठी अपहरण केले लहान भावाचे - Marathi News | sugarcane labor dealt with the older brother, the younger brother kidnapped for the balance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोडणीचा व्यवहार झाला मोठ्या भावाशी, शिल्लक रक्कमेसाठी अपहरण केले लहान भावाचे

बनोटी तांड्यावर सिनेस्टाइल अपहरणाची घटना : सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा ...

सोशल मीडियातून ओळख, आयआयटीच्या विद्यार्थ्याने १६ वर्षीय मुलीस भुवनेश्वरला पळवून नेले - Marathi News | A 16-year-old girl was abducted in Bhubaneswar by an IIT student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियातून ओळख, आयआयटीच्या विद्यार्थ्याने १६ वर्षीय मुलीस भुवनेश्वरला पळवून नेले

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ओडिशातून आणले परत; १४ महिन्यांपूर्वीचा गुन्हा उघड ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; सहा आरोपींना ठोकल्या बेड्या, तिघांचा शोध सुरू - Marathi News | Abduction case of minor girl; Six accused were handcuffed and search for three continues | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; सहा आरोपींना ठोकल्या बेड्या, तिघांचा शोध सुरू

पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ...

खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण; अवघ्या दोन तासात पोलिसांनी केली सुटका - Marathi News | Kidnapping of four-year-old Chimukali for ransom; Police released him in just two hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणीसाठी चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण; अवघ्या दोन तासात पोलिसांनी केली सुटका

Nagpur News चार वर्षीय चिमुकली घराच्या अंगणात खेळत असताना चाॅकलेट देऊन तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्या आई-वडिलांना सात लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ...

माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून - Marathi News | abduction of a minor and was detained for ten days; Charges filed against nine accused and two arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून

आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली. ...

'2 लाखांची बाईक द्या, मुलगा परत घ्या'... पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | 'Give a bike worth Rs 2 lakh, take the boy back' ... Police caught the accused smiling in a filmy style | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'2 लाखांची बाईक द्या, मुलगा परत घ्या'... पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Kidnapping Case : दोघेही आंध्र प्रदेशातील एका दागिन्यांच्या दुकानात एकत्र काम करतात. ...

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार - Marathi News | Shiv Sena MLA Nitin Deshmukh 'not reachable'; Wife's complaint to policeशिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ‘नाॅट रिचेबल’; पत्नीची पाेलिसांत तक्रार

ShivSena MLA Nitin Deshmukh : प्रकृती बिघडल्याने सुरत येथील हाॅस्पिटलमध्ये दाखल; पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त ...

शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप - Marathi News | Serious allegations of Sanjay Raut beating two Shiv Sena MLAs in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या दोन आमदारांना गुजरातमध्ये मारहाण, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : 2 आमदारांचे अपहरण करण्यात आली असून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...