लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीचे अपहरण कापूरबावडी भागातील घटना : चार दिवसांतील दुसरी घटना - Marathi News | Kidnapping of minor girl, incident in Kapurbawadi area: Second incident in four days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचे अपहरण कापूरबावडी भागातील घटना : चार दिवसांतील दुसरी घटना

गुन्हा दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली. ...

13 वर्षीय मुलाचे अपहरण, खुन अन् एनकाउंटर...आरोपींच्या पायावर लागल्या पोलिसांच्या गोळ्या - Marathi News | Kidnapping of a 13-year-old boy, murder and encounter... Police bullets hit the feet of the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :13 वर्षीय मुलाचे अपहरण, खुन अन् एनकाउंटर...आरोपींच्या पायावर लागल्या पोलिसांच्या गोळ्या

या चकमकीत सर्व आठ आरोपींच्या पायावर गोळ्या लागल्या. सध्या या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. ...

१८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून; दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अखेर पितळ उघड - Marathi News | 18-year-old boy kidnapped and murdered; An attempt to destroy the evidence in Drishyam style, finally exposes the brass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून; दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अखेर पितळ उघड

तरुणाचे अपहरण करून गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा येथे एका जंगल परिसरात जाळले होते ...

पैशांसाठी शेजाऱ्यानेच अपहरण करुन लहान मुलाची केली हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Kidnapped and murdered by neighbor for money; Accused in police custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पैशांसाठी शेजाऱ्यानेच अपहरण करुन लहान मुलाची केली हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इबाद याची शोधा शोध सुरु झाली असल्याने त्याला घाबरूनच त्याची हत्या करण्यात आली होती. ...

१० लाखांची खंडणी प्रकरणात ट्विस्ट, ज्याचे अपहरण झाले तोच निघाला मास्टरमाइंड - Marathi News | Twist in the 10 lakh extortion case, the one who was kidnapped turned out to be the mastermind | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१० लाखांची खंडणी प्रकरणात ट्विस्ट, ज्याचे अपहरण झाले तोच निघाला मास्टरमाइंड

दोन दिवसांची पोलिस कोठडी; पोलिसांची माहिती ...

चिंचवडच्या मेंढपाळाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण; बीडमधून सुटका, एकाला अटक - Marathi News | Kidnapping of Chinchwad shepherd from financial transaction Escape from the bead | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडच्या मेंढपाळाचे आर्थिक व्यवहारातून अपहरण; बीडमधून सुटका, एकाला अटक

मेंढपाळ बेलपाने घेऊन येत असताना त्यांना जबरदस्तीने एका चारचाकी वाहनामध्ये बसवून नेण्यात आले होते ...

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका! - Marathi News | Kidnapping of Vishnu Bhagwat who swindled investors out of crores; Nashik police released the Bhagwat brothers within a few hours! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका!

विष्णू भागवत याने चार वर्षांपुर्वी दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी भागवत यास अटक केली होती.  ...

वाकडमध्ये घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपहरण करून खून - Marathi News | An eight-year-old child was kidnapped and killed while playing near a house in Wakad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकडमध्ये घराजवळ खेळत असलेल्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा अपहरण करून खून

सलेमान राधेश्याम बर्डे (वय ८) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे ...