Kia Sonet ला खासकरून भारतासाठी बनविण्यात आले आहे. ही कार आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील प्रकल्पामध्ये बनविण्यात आली आहे. इथूनच जगभरात ही कार पाठविली जाणार आहे. ...
छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे. ...
All New hyundai creta बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत. ...
नोएडामध्ये आज ऑटो एक्स्पोला सुरूवात झाली. कियाला भारतात येऊन अवघे काही महिनेच झालेले आहेत. कियाच्या सेल्टॉसला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. Auto Expo 2020 ...
यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...