लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किया मोटर्स

किया मोटर्स, मराठी बातम्या

Kia motars cars, Latest Marathi News

कियाचा मोठा निर्णय! Seltos, Sonet आणि Carens च्या ग्राहकांना एकच चावी मिळणार - Marathi News | Kia's big decision! Customers of Seltos, Sonet and Carens will get a single key, second key will get after octomber | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कियाचा मोठा निर्णय! Seltos, Sonet आणि Carens च्या ग्राहकांना एकच चावी मिळणार

एक सापडत नसली तर दुसऱ्या चावीने गाडी सुरु करता येते. शिवाय गाडीची चोरी झाली तर विमा मिळवून देणारी ती दुसरीच चावी कामी येते. परंतू कियाने मोठा निर्णय घेतला आहे.  ...

Cars Sale in May: मेमध्ये टाटाने धुरळाच केला; तिप्पट वाहने विकली; मारुती, कियाचे आकडे आले - Marathi News | Cars Sale in May: Tata sales vehicles triple times in May compare to last year; Maruti, Kia's figures came | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मेमध्ये टाटाने धुरळाच केला; तिप्पट वाहने विकली; मारुती, कियाचे आकडे आले

Cars Sale in May: काेराेना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सार्वजनिक वाहतुकीला मर्यादा हाेत्या. त्यामुळे स्वत:च्या वाहन खरेदीकडे लाेकांचा कल हाेता. ...

जाळ अन् धूर! एका चार्जमध्ये पुणे-कोल्हापूर-पुणे; १८ मिनिटांमध्ये ८०% चार्ज होणार - Marathi News | kia india likely to launch all electric ev6 in our market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जाळ अन् धूर! एका चार्जमध्ये पुणे-कोल्हापूर-पुणे; १८ मिनिटांमध्ये ८०% चार्ज होणार

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये धुरळा करण्याच्या तयारीत किया मोटर्स ...

Kia Seltos: किया मारुतीच्या वाटेवर! सेल्टॉसबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, डिझेल व्हेरिअंट बंद करणार - Marathi News | Kia Seltos diesel to be discontinued: Reports | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किया मारुतीच्या वाटेवर! सेल्टॉसबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Kia Seltos News Facelift: Kia Seltos 2022 फेसलिफ्टचा लवकरच येणार आहे. यापूर्वीच कंपनीने हे पाऊल उचलल्यास त्याचा मोठा परिणाम भारतात होण्याची शक्यता आहे. ...

KIA कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये त्रुटी, कंपनीनं ४ लाख कार परत मागवल्या; काय आढळलं वाचा... - Marathi News | kia recalls more than 4 lakhs cars due to airbag problem | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KIA कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये त्रुटी, कंपनीनं ४ लाख कार परत मागवल्या; काय आढळलं वाचा...

किया कंपनीच्या (KIA) कारमध्ये एअरबॅग संबंधित त्रुटी आढळून आल्यानं कंपनीनं आपल्या ४,१०,००० हून अधिक कार बाजारातून परत मागवल्या आहेत. ...

TATA आता किआ, ह्युंदाईचं टेन्शन वाढवणार! ‘या’ कारचे मिड-साइज कूपे मॉडेल आणणार; पाहा - Marathi News | tata motors tata nexon coming in bigger midsize coupe design will compete with creta and seltos | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA आता किआ, ह्युंदाईचं टेन्शन वाढवणार! ‘या’ कारचे मिड-साइज कूपे मॉडेल आणणार; पाहा

टाटा मोटर्सने सन २०१८ मध्येच ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी एक मिड-साइज एसयूव्ही आणण्याची योजना आखली होती. ...

Kia Seltos Facelift: मंदी, कोरोनाही रोखू शकला नाही! किया तीच सेल्टॉस नव्या रुपात लाँच करणार - Marathi News | Kia Seltos Facelift: Kia will launch seltos in a new design, testing spied | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मंदी, कोरोनाही रोखू शकला नाही! किया तीच सेल्टॉस नव्या रुपात लाँच करणार

Kia Seltos Facelift: कियाने सेल्टॉस 2019 मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती. यावेळी ऑटो मोबाईल सेक्टर मंदीतून जात होते. त्यानंतर कोरोनाची लाट आली. तरीही कंपनीच्या या कारला मोठी मागणी होती. ...

KIA ची 7 सीटर कार लॉंच; भारतातून केले ग्लोबल डेब्यू, मारुतीच्या अर्टिगाशी थेट टक्कर - Marathi News | kia motors kia carens three row mpv new car globally unveiled in india know all details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :KIA ची 7 सीटर कार लॉंच; भारतातून केले ग्लोबल डेब्यू, मारुतीच्या अर्टिगाशी थेट टक्कर

Seltos आणि Sonet प्रमाणे नवी कार गेमचेंजर ठरू शकते, असा विश्वास किआ मोटर्सकडून व्यक्त करण्यात आला आहे. ...