खेलो इंडिया २०१९ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन् शानदारपणे पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते झाले. ही आंतरशालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुण्यात खेळवली जात आहे. या स्पर्धेतून १ हजार खेळाडू निवडून त्यांना प्रतिर्षी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. Read More
Khelo India : रोड रेसमध्ये मुलींच्या १७ वर्षांखालील गटात पूजा दानोळे हिने सलग दुस-या दिवशी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांच्या याच वयोगटातून सिद्धेश पाटीलने ब्रॉंझ पदकाची कमाई केली. ...