यंदा खरिपाच्या सुरवातीपासूनच पाऊसाची अनियमितता दिसून येते आहे. पावसाच्या दीर्घकालीन खंडात वाढ होत आहे, अशा खंडाच्या परिस्थितीत पिकांचे नियोजन कसे कराल याविषयीचा सल्ला ...
यंदाच्या खरिपात पाऊस उशिरा सुरू झाला असला, तरी आतापर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र ३७६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला आहे. ...
यंदा ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड ऐतिहासिक मानला जात आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चिंतेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले. ...
येत्या पंधरवड्यात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती नसल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडेल, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. ...
शेतकरी सध्या पावसाची वाट पाहत आहेत आणि सर्व शेतातील पिकांना पाण्याचा ताण व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शेतातल्या पिकांना बसलेल्या ताणाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ...