सुरुवातीला महिनाभर पावसाचा विलंब लागला. त्यानंतर १ जुलैपासून ई-पीक पाहणी सुरू झाली असली, तरी ५ जुलैपासून सुरू झालेला पाऊस जुलैअखेरपर्यंत सातत्याने सुरू होता. त्यामुळे ऑनलाइन पीक नोंदणीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...
पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. ...
सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे. ...