लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खारी बिस्कीट

खारी बिस्कीट, व्हिडिओ

Khari biscuit movie, Latest Marathi News

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २७ सप्टेंबरला 'खारी बिस्कीट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात बिस्किटची भूमिका आदर्श कदमने साकारली आहे तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने... याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Read More