लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खारी बिस्कीट

खारी बिस्कीट

Khari biscuit movie, Latest Marathi News

झी स्टुडिओज आणि ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २७ सप्टेंबरला 'खारी बिस्कीट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात बिस्किटची भूमिका आदर्श कदमने साकारली आहे तर खारी साकारलीय वेदश्री खाडिलकर हिने... याशिवाय सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Read More
Khari Biscuit Review: कुरकरीत नसलेली खारी-बिस्कीट - Marathi News | Khari Biscuit Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Khari Biscuit Review: कुरकरीत नसलेली खारी-बिस्कीट

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला खारी -बिस्कीट हा सिनेमा बहिण भावाच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. ...

हे कलाकार ठरले महाराष्ट्राचे फेव्हरेट, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | zee marathi maharashtracha favourite kon 2019 winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे कलाकार ठरले महाराष्ट्राचे फेव्हरेट, वाचा संपूर्ण यादी

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा नुकतात पार पडला ...

खारी बिस्कीट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | did you see Khari biscuit marathi movie trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खारी बिस्कीट या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

खारी बिस्कीटचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद ट्रेलरला मिळत आहे. ...