लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव : ‘उत्पादक ते ग्राहक’ संकल्पनेला वाव! - Marathi News | Khamgaon: Given space to the concept of 'producer to consumer'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : ‘उत्पादक ते ग्राहक’ संकल्पनेला वाव!

शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटून ग्राहकांनाही स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध झाला. ...

विहिरीच्या नावावर शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपयाची वसूली! - Marathi News | Ten thousand rupees recovered from farmers in the name of wells! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीच्या नावावर शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपयाची वसूली!

काही लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपये जमा करणे सुरु केले आहे. ...

‘कोरोना’ संसर्गामुळे ओशाळली माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकऱ्यांनी  फिरविली पाठ - Marathi News | ‘Corona’ infection decimated humanity; Relatives, villagers turn their backs on the funeral | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘कोरोना’ संसर्गामुळे ओशाळली माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकऱ्यांनी  फिरविली पाठ

तहसील प्रशासनाकडून तातडीने यंत्रणा हलविण्यात आल्यानंतर अखेर युवकाच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. ...

खामगाव: मार्निंग वॉक करणाऱ्यांकडून गिरविले योगाचे धडे! - Marathi News | Khamgaon: Yoga lessons mortgaged by morning walkers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: मार्निंग वॉक करणाऱ्यांकडून गिरविले योगाचे धडे!

मॉर्निंग वॉक करणाºयांना शहर पोलिस स्टेशन समोर योग करायला लावून अनोखी शिक्षा देण्यात आली. ...

खामगाव: निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची  स्वगृही रवानगी - Marathi News | Khamgaon : 36 people stranded in the shelter sent to their homes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची  स्वगृही रवानगी

खामगाव येथील निवारागृहात अडकलेल्या ३६ जणांची  स्वगृही रवानगी करण्यात आली आहे. ...

नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवन विम्यासाठी कामगार संघटना आक्रमक! - Marathi News | Trade unions aggressive for life insurance of municipal employees! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या जीवन विम्यासाठी कामगार संघटना आक्रमक!

येत्या आठवडाभरात पालिका कामगारांचा विमा न उतरविल्यास कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. ...

खामगावात मोहफुलांच्या गोदामावर छापा; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Police Raid on warehouse in Khamgaon; mohaful worth 16 lakh siezed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात मोहफुलांच्या गोदामावर छापा; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त 

 मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी टिळक पुतळ्यामागील परिसरातील गोदामावर धडक दिली. ...

खामगावात अवैध गुटखा पकडला! - Marathi News | Illegal Gutkha siezed in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात अवैध गुटखा पकडला!

गुटख्याच्या १८ पोत्यांसह  १२ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...