शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. ...
खामगाव: तालुक्यातील बोथाकाजी व बोरी अडगाव येथील दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने महिला बचत गटाला दारूविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी मातृशक्तीने सोमवारी निवेदनातून केली आहे. ...
अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे ...
खामगाव : मुदतवाढ दिल्यानंतरही वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रगती न साधणार्या मुंबईतील कंत्राटदार कंपनीची ५ कोटी २0 लाख रुपयांची बँक गॅरंटी पालिकेने गोठविली. या कारवाईमुळे पित्त खवळलेल्या संबंधित कंपनीने नागपूर खंडपीठात धाव घे तली आहे. त्याम ...
उडिद, मुग विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांसोबत येथील नाफेड खरेदीकेंद्रावर उद्धटपणाची वागणूक देत शेतक-यांचा सोडून व्यापा-यांचा माल खरेदी केल्याने मंगळवारी १३ डिसेंबररोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोंधळ निर्माण झाला. मोजमापातही घोळ केला जात असल्याचा आरोप शेतक- ...
श्री दत्तगुरूच्या निर्गुण पादुका स्थापित असलेल्या महाराष्ट्रातील चार पीठापैकी एक असलेल्या श्री मुक्तेश्वर आश्रमाद्वारे गुरूवारी दुपारी ४ वाजता संचारेश्वरांची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले भ ...
खामगाव : पश्चिम विदर्भातील अर्थकारणाला मोठा हातभार लावणा-या संत्राबागांवर ‘फायटोप्योरा’ या किडीची लागण झाल्यामुळे संत्राउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विशेष म्हणजे एकट्या अमरावती जिल्ह्यात ७०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या या संत्राउत्पादकांचे यामु ...