संकट कितीही मोठे असले तरी, हिंमतीने सामोरे गेल्यास त्याच्यावर तोडगा निघतो आणि म्हणूनच कोणत्याही संकटाचा त्रागा करून घेण्याचे काहीही एक कारण नाही, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रवीशंकर यांनी स्पष्ट केले. ...
खामगाव : ‘गुरूपावली’ महासोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या कानाकोपºयातून आलेल्या वारकºयांमुळे खामगाव शहर हे शुक्रवारी प्रतिपंढरपूर बनल्याचा प्रत्यय आला. ...
युवकांनी स्वत:सोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि पर्यायाने देशाला समृध्द करण्यासाठी सज्ज व्हावे, असे सूचक विधान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू प.पू. रविशंकर यांनी येथे व्यक्त केले. ...
खामगाव : राष्ट्रीय हरित प्राधीकरणाची बंदी झुगारून खामगावात पुन्हा एकदा कचरा जाळण्यात आला. १६ जानेवारी रोजी डंपींग ग्रांऊडवरील कचरा पेटविण्यात आल्यानंतर शहरातील उघड्यावरील कचऱ्याची जाळूनच विल्हेवाट लावल्या जात आहे. ...
टेंभूर्णा ता. खामगाव : शहराकडून अकोल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलला भरधाव ट्रकने धडक दिली. या घटनेत अकोला येथील मोठी उमरी भागातील रहिवाशी निवृत्ती नारायण भोपळे हे जागिच ठार झाले. ...
खामगाव : खामगाव आणि नांदुरा शहराला पाणी पुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील धरणात केवळ १५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने, उपरोक्त दोन्ही शहरांमध्ये आगामी काळात ‘पाणीबाणी’चे संकेत आहेत. ...