खामगाव : नांदुरा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेचा बोजवारा उडाला असून, वृक्ष लागवड आणि वृक्षाच्या देखभालीसाठी मजूरही कागदोपत्री दाखविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ...
खामगाव : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव बाजार समितीत ‘उलटी हर्राशी’चा प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये १३ मार्चरोजी उघडकीस आला. ...
निवडणुकीत पैशांच्या वाटपाला अंकुश लागावा, याकरिता पोलीस पाटील निवडणूक आयोगासाठी ह्यडिटेक्टिव्हह्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने तसे आदेश निर्देश जारी केले आहेत. ...
खामगाव : आपल्या मतदारसंघात होत असलेल्या गुन्ह्याची, अफरातफरीची, नियमांचे उल्लंघन करण्याची माहिती निवडणूक आयोगाला प्राप्त व्हावी यासाठी आयोगाने मोबाईल अॅप लाँच केले आहे. ...
संग्रामपूर: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यातील आदिवासी ग्राम वसाळी येथे इको सायन्स पार्क या पर्यटक प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यात वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
खामगाव: सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातील शेतमाल विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचाही माल बाजारात येत असल्याने सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. ...