खामगाव : नांदुरा तालुक्यातील खडदगाव क्षेत्रावरील हजारो झाडं गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, वृक्ष लागवड न करताच देयक काढण्यात आल्याने, या ठिकाणी हजारो झाडं गायब झाल्याची चर्चा आहे. ...
खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली. ...
‘जबाब’दारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू असतानाच, गेल्या आठवड्यात दोन पदाधिकारी चक्क नेत्यांसमोरच आपसात भिडल्याचा प्रकार खामगावात घडला. ...