खामगाव: गत पावसाळ्यात पावसाने फिरविलेली पाठ आणि त्यातून बुडालेला खरीप हंगाम; याचा परिणाम चारा उत्पादनावर झाला आहे. परिणामी येणाºया जून महिन्यात चारा टंचाईची परिस्थिती भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
खामगाव: सध्या लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. येत्या १८ एप्रील रोजी मतदान होणार आहे. त्यानुषंगाने खामगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभाग कामाला लागला आहे. गत तीन दिवसांपासून प्रत्येक मतदान केंद्रांची तपासणी सुरू आहे. ...
खामगाव : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लुटणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. घटनेच्या अवघ्या ७ तासात शहर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. ...
खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 42 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत. ...