लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

विवाहित जोडप्याने केले मतदान! - Marathi News | Married couple casting vote in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहित जोडप्याने केले मतदान!

खामगाव: खामगाव विधानसभा मतदार संघातील दोन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी तर एका विवाहित जोडप्याने लग्न लागल्यानंतर मतदान केले. ...

Maharashtra Election Voting Live : नव मतदारांमध्ये मतदानाची ‘क्रेझ’! - Marathi News | Maharashtra Election Voting Live : Elections 'craze' in new voters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election Voting Live : नव मतदारांमध्ये मतदानाची ‘क्रेझ’!

पहिल्यादांच मतदानाचा हक्क बजावणाºया या मतदारांमध्ये गुरूवारी मतदानाबाबत कमालिची उत्सुकता दिसून आली. ...

आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | MLA Adv. Akash Phundkar has ruled the right to vote | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी परिवारासह सकाळी ११:३० वाजता मतदान केले. ...

कोद्री येथील ३० कुटूंबांचा  मतदानावरील बहिष्कारावर कायमच! - Marathi News | Kodri: 30 family members to boycott voting! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोद्री येथील ३० कुटूंबांचा  मतदानावरील बहिष्कारावर कायमच!

संग्रामपूर: तालुक्यातील कोद्री येथील ३० कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी मतदान केले नसल्याचे दिसून आले.  ...

अवैधरित्या दारूची वाहतूक करणारे तिघे गजाआड - Marathi News | Three arest for trafcking of illegal liquor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैधरित्या दारूची वाहतूक करणारे तिघे गजाआड

खामगाव :  अवैधरित्या दूचाकीवरून  दारूची वाहतूक करणाºया तिघांना एएसपी व डिवायएसपी पथकाने गजाआड केले. ...

पाच तालुक्यात दुष्काळी मदतीची आशा धूसर ! - Marathi News | Drought relief in 5 talukas is grayed out! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाच तालुक्यात दुष्काळी मदतीची आशा धूसर !

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना असलेली दुष्काळी मदतीची आशा धूसर होत चालल्याचे चित्र आहे. ...

बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर -  उध्दव ठाकरे - Marathi News | On the right track of development of Buldhana district - Uddhav Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर -  उध्दव ठाकरे

खामगाव : गत पाचवर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे दिली. ...

बालिकेवर बलात्कार प्रकरणी युवकास १० वर्षाची शिक्षा - Marathi News | Youth get 10-year sentence in rape case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालिकेवर बलात्कार प्रकरणी युवकास १० वर्षाची शिक्षा

खामगाव : १४ वर्षीय बालिकेला पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी युवकास खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली. ...