Khamgaon, Latest Marathi News
‘विज्ञान भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांच्याशी साधलेला संवाद... ...
लोकमत जलसंवर्धन अभियानाच्या माध्यमातून खामगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावाच्या खोलीकरणाचा व सौंदर्यीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता. ...
खामगाव: तालुक्यातील पोरं सुरज शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यास शनिवारी रात्री वनविभागाला यश आले. ...
प्लास्टिक बंदी केवळ नावालाच उरल्याचे चित्र ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी उघडकीस आले. ...
पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते. ...
स्थानिक सावकार तसेच इतर राज्यातील काही भांडवलदार खामगाव आणि परिसरात तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत. ...
वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला. ...
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मंगळवारी दुपारी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...