लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव एमआयडीसीतील क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय पुन्हा बंद! - Marathi News | Area Manager Office in Khamgaon MIDC closed again! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव एमआयडीसीतील क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय पुन्हा बंद!

क्षेत्र व्यवस्थापक कार्यालयाचे कामकाज खामगावला सुरू नसल्यामुळे नवीन उद्योजक आणि जुने कारखाने सुरळीत करण्यासाठी नाहकचा त्रास उद्योजकांना होत आहे. ...

‘प्लास्टिक टाळा’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to the 'Avoid Plastic' workshop | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘प्लास्टिक टाळा’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती येथील प्रयास संस्थेचे डॉ. अविनाश सावजी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ...

घरपोच कच्चे धान्य वितरणात घोळ - Marathi News | Scam in Raw food grain distribution at home in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरपोच कच्चे धान्य वितरणात घोळ

निर्धारित केलेल्या मालापेक्षा कमी माल वितरीत केल्या जात असल्याने अनेक लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. ...

पर्यावरण रक्षणासाठी सरसावले चिमुकले - Marathi News | Student in khamgaon forwarde To protect the environment | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पर्यावरण रक्षणासाठी सरसावले चिमुकले

राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून असंख्य विद्यार्थ्यांनी यासाठी सहभाग नोंदविला होता. ...

रेशन कार्ड मिळाले पण, लाभ मिळेना - Marathi News | Got ration card but didn't get any benefits | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशन कार्ड मिळाले पण, लाभ मिळेना

तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत रेशनकार्ड आॅनलाईन मंजुरीचे काम रेंगाळत पडले आहे. ...

स्कूल बसने बालकास चिरडले - Marathi News | The school bus crushed the boy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्कूल बसने बालकास चिरडले

स्कूल बसने एका बालकास चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी घाटपुरी येथे घडली. ...

अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल - Marathi News | Changes in Mahajanesh Yatra due to the death of Arun Jaitley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल

मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ...

खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस! - Marathi News | The peak of chaos in the Khamgaon bus station! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बसस्थानकात अनागोंदी कारभाराचा कळस!

पासेस विभागातील कर्मचाºयांच्या मनमानीमुळे विद्यार्थी, वृध्दांना त्रास सहन करावा लागत आहे. ...