लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

दुर्लक्षामुळे बुलडाणा जिल्ह्यात ७९१ बालकांचा मृत्यू - Marathi News | 791 children die in Buldana district due to neglect | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुर्लक्षामुळे बुलडाणा जिल्ह्यात ७९१ बालकांचा मृत्यू

गत वर्षभरात जिल्ह्यात ७९३ बालकांचे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...

खामगावात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रखडले! - Marathi News | Survey of hockers stalled in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रखडले!

फेरीवाल्यांच्या मोबाईल अ‍ॅप सर्वेक्षणासाठी १५ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. ...

प्रशासकाचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी अडचणीचा - Marathi News | The tenure of the administrator is a problem for the farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रशासकाचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी अडचणीचा

बाजार समित्यांचा कारभार ढेपाळल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट होत आहे. ...

सतत उच्च ध्येयाचा विचार हाच यशाचा मार्ग:  संतोष तोत्रे  - Marathi News | The idea of a consistently high goal is the key to success: Santosh Totre | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सतत उच्च ध्येयाचा विचार हाच यशाचा मार्ग:  संतोष तोत्रे 

सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू  वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले. ...

खामगावात अट्टल चोरटा जेरबंद! - Marathi News | Thief arested in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात अट्टल चोरटा जेरबंद!

आलिशान कारमधून संयशास्पद रित्या फिरत असताना शहर पोलिसांनी या अट्टल चोरट्यास अटक केले.  ...

पिकाला लागलेला खर्चही न निघाल्याने कपाशीत घातली मेंढरं  - Marathi News | Sheep grazing in cotton field at buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पिकाला लागलेला खर्चही न निघाल्याने कपाशीत घातली मेंढरं 

वारखेड भागात बागायतदार शेतकºयांनी काळजावर दगड ठेवून कपाशीचे शेत मेंढपाळांना चराईकरीता देण्याची सुरूवात झाली आहे. ...

 शहरातील मुख्य रस्त्यांवर आता पालिकेकडून दुतर्फा मार्किंग! - Marathi News | Two-way marking from the municipality on the main roads of the city now! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : शहरातील मुख्य रस्त्यांवर आता पालिकेकडून दुतर्फा मार्किंग!

पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहार अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  शहरातील  वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी ... ...

‘मी टिळक स्मारक बोलते आहे’चे बहारदार सादरीकरण! - Marathi News | Springtime presentation of 'I'm talking Tilak Memorial'! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मी टिळक स्मारक बोलते आहे’चे बहारदार सादरीकरण!

लोकमान्य टिळकांच्या भेटीवर आधारीत लघू नाटीका या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरली. ...