लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

 रूग्णसंख्येत वाढ झाल्याने खामगाव पालिका सतर्क; बाहेरगावहून आलेल्यांवर करडी नजर - Marathi News | Khamgaon Municipality on high alert due to increase in number of patients; A watchful eye on those who come from outside the village | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : रूग्णसंख्येत वाढ झाल्याने खामगाव पालिका सतर्क; बाहेरगावहून आलेल्यांवर करडी नजर

नगर पालिका सतर्क झाली असून, शहरात बाहेरगावहून येणाºयांवर पालिकेची करडी नजर आहे. ...

आरटीइ प्रवेश; शाळांमध्येच द्यावी लागणार कागदपत्रे - Marathi News | RTE admission; Documents have to be given in schools | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीइ प्रवेश; शाळांमध्येच द्यावी लागणार कागदपत्रे

आरटीइ पोर्टलवर उपलब्ध असलेले अलॉटमेंट लेटरची प्रतही शाळांमध्ये द्यावी लागणार आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची आता नागपूरात तपासणी - Marathi News | Swab samples from Buldana district are now being tested in Nagpur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील स्वॅब नमुन्यांची आता नागपूरात तपासणी

पूर्वी नमुने अकोला येथे पाठविण्यात येत होते. मात्र, तेथील कोविड सेंटरमधील ताण वाढल्यामुळे नमुने नागपूरला पाठविण्यात येत आहेत. ...

खामगावात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Khamgaon police 'all out' operation; Punitive action on 21 vehicles | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; २१ वाहनांवर दंडात्मक कारवाई

या ऑपरेशनतंर्गत शनिवारी २१ वाहन चालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ...

‘कोरोना’बाबत दक्षता बाळण्याची गरज - हेमराज राजपूत - Marathi News | Need to be vigilant about ‘Corona’ - Hemraj Rajput | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘कोरोना’बाबत दक्षता बाळण्याची गरज - हेमराज राजपूत

आंतरिक सेवा सुरक्षा पदक प्राप्त अपर पोलिस अधिकारी  हेमराजसिंह राजपूत यांच्याशी साधलेला संवाद... ...

काळ्याबाजारात जाणारा रेशनचा २५ क्विंटल तांदूळ पकडला - Marathi News | Caught 25 quintals of ration rice going to black market | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळ्याबाजारात जाणारा रेशनचा २५ क्विंटल तांदूळ पकडला

सुटाळा बु. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उजेडात आला. दरम्यान, याप्रकारामुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहे. ...

खासगी प्रवासी बसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचा फज्जा! - Marathi News | Physical distance fuss in private passenger bus! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी प्रवासी बसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचा फज्जा!

बसेसमध्ये फिजीकल डिस्टंन्सिगचे पालन न करता वाहतूक केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासक - Marathi News | Administrator on six market committees in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासक

संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...