लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

तलाठी चोपडे विरोधात पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल  - Marathi News | Against Talathi Chopde files a fraud case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तलाठी चोपडे विरोधात पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल 

शहर पोलीसांनी चोपडे विरोधात भा.दं.वि. कलम ४०९,४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

साहेब, कधी मिळेल हो आम्हाला घर! - Marathi News | Sir, when will you get us home! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साहेब, कधी मिळेल हो आम्हाला घर!

अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्य व ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे घराचे स्वप्न भंगल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

गुळगुळीत रस्त्यांवर थातूरमातूर ‘सिलकोट’ - Marathi News | Thakurmatur 'Silkot' on smooth roads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुळगुळीत रस्त्यांवर थातूरमातूर ‘सिलकोट’

काही भागात नवीन रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी जुन्याच रस्त्यांवर कारपेटसह सिलकोट करण्याचे काम सुरु आहे. ...

भाचीवर अत्याचार करणाऱ्या मामास दहा वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Accused Uncle get Ten year inprisonment for rape his niece | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाचीवर अत्याचार करणाऱ्या मामास दहा वर्षे सक्तमजुरी

खामगाव तालुक्यातील  १५ वर्षीय मुलीवर तिचा चुलत मामा  याने ४ मे २०१७ च्या अगोदर तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. ...

रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना! - Marathi News | The rabbi season is over in half; However, there is no water for irrigation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रब्बीचा हंगाम अर्धा संपला; तरी सिंचनासाठी पाणी मिळेना!

पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन न झाल्याने जिल्हयातील लाखो हेक्टरवरील पिके कोमजण्याच्या मार्गावर आहेत. ...

खामगावचा भाजी बाजार अतिक्रमणाच्या विळख्यात! - Marathi News | Khamgaon's vegetable market is in encroachment! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावचा भाजी बाजार अतिक्रमणाच्या विळख्यात!

शहरातील मुख्य रस्ते, प्रमुख बाजारपेठा, आठवडी बाजार अतिक्रमणाने व्यापला असतानाच, आता रविवारच्या भाजी बाजारातही अतिक्रमण पोफावत आहे. ...

मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात  - Marathi News | Mini Highmast Tender: Investigation round of Khamgaon city chief | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात 

मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे - Marathi News | 'Service of the helpless and the psychic is divine work!' - Dr. Nandkumar Palve | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे

‘ सेवा संकल्प’चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे यांच्याशी साधलेला  संवाद. ...