लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

CoronaVirus : पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; खामगाव तालुक्यातील चितोडा गाव केले सील - Marathi News | A positive patient was found; Chitoda village in Khamgaon taluka sealed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; खामगाव तालुक्यातील चितोडा गाव केले सील

खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे. ...

CoronaVirus : ‘स्वयं मूल्यमापन टेस्ट'ला प्रतिसाद - Marathi News | CoronaVirus: Response to the 'Self Assessment Test' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : ‘स्वयं मूल्यमापन टेस्ट'ला प्रतिसाद

खामगाव शहरातील सुमारे १४० नागरिकांनी घरबसल्या आरोग्याची खात्री करून घेतली आहे. ...

...या लाइफस्टाईलचं होतंय सध्या कौतुक; शेतात घरे करून राहणारे नागरिक ठरताहेत सुरक्षित! - Marathi News | ... this lifestyle is appreciated right now ! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...या लाइफस्टाईलचं होतंय सध्या कौतुक; शेतात घरे करून राहणारे नागरिक ठरताहेत सुरक्षित!

घाटाखाली खामगाव, नांदुरा, आणि मलकापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातच घरे करून राहण्याची एक पध्दत आहे. ...

खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना - Marathi News | Instructions from police to keep religious places closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना

शहरातील तब्बल ५४ धार्मिक स्थळाशी संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...

खामगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पालिका सज्ज; आठ दक्षता पथके गठीत! - Marathi News | Khamgaon: Municipality ready for Corona preventive measures | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पालिका सज्ज; आठ दक्षता पथके गठीत!

मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिकेतील विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश असलेली आठ दक्षता पथकं तैनात केली आहे. ...

खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल - Marathi News | Spraying ' in Khamgaon; Two advanced machines enter | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल

खामगावातील विविध भागात तिसºया टप्प्यातील फवारणी केली जाणार आहे. ...

Sting Operation : खामगावात मुदतबाह्य वस्तुंची विक्री! - Marathi News | Sting Operation: Sale of expaired Goods in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : खामगावात मुदतबाह्य वस्तुंची विक्री!

खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय वस्तूंची विक्री अतिशय नियमबाह्य पध्दतीने केली जात असल्याचे चित्र आहे. ...

स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्या ५१ जणांना केले स्थानबध्द! - Marathi News | 51 persons trying to migrate detain in khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्या ५१ जणांना केले स्थानबध्द!

गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले. ...