'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
गत बुधवारी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’चे पहिले गाणे ‘सानू केहंदी’ रिलीज झालेत. अक्षयने स्वत: त्याच्या सोशल अकाऊंटवर हे गाणे शेअर केले. अक्षयपाठोपाठ ‘केसरी’चा निर्माता करण जोहर यानेही हे गाणे शेअर केले. पण युजर्सला मात्र हे आवडले नाही. ...
अक्षय कुमार व परिणीती चोप्राचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. हा शानदार आणि धमाकेदार ट्रेलर लोकांना प्रचंड भावला आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. यासोबतच या ट्रेलरवरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत. ...
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा एका दमदार अवतारात दिसतोय. ...