'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
करण जोहर व शाहरुख खानची मैत्री बॉलिवूडची सर्वाधित जुनी व सच्ची मैत्री आहे. पण अलीकडे असे काही झाले की, चाहते या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आणि बघता बघता सोशल मीडियावर ‘ShameOnKaranJohar’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. ...
‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली. ...
केसरी या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात अक्षय एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षयला त्याच्या केसरी या चित्रपटातील लूक खूपच आवडला असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले. ...
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नेहमीच काहीना काही खास गोष्टी करताना दिसतो. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी'च्या प्रमोशनसाठी नुकताच दिल्लीत गेला आहे. तिथे त्याने जवानांची भेट घेतली. ...