'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ...
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. ...
फिल्म अॅनालिस्ट तरुण आदर्श यांनी केसरीच्या या घौडदोडीविषयी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, केसरी या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यात देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये या चित्रपटाने कोणत्या दिवशी किती कलेक्शन केले याविषयी देखील सांगितले आहे. ...
अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरु आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्या केसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली. ...
केसरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला आहे. ...