लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसरी

केसरी, मराठी बातम्या

Kesari movie, Latest Marathi News

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
Kesari Box Office : २०१९ मधील सगळ्या चित्रपटांचा केसरीने मोडला हा विक्रम - Marathi News | Kesari box office collection Day 7: Akshay Kumar film becomes fastest Rs 100 crore earner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office : २०१९ मधील सगळ्या चित्रपटांचा केसरीने मोडला हा विक्रम

फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये या चित्रपटाने कोणत्या दिवशी किती कलेक्शन केले याविषयी देखील सांगितले आहे.  ...

Kesari Box Office : रिलीजनंतर अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींच्या जवळ पोहोचला अक्षय कुमारचा 'केसरी' - Marathi News | kesari box office collection day 5 akshay kumar parineeti chopra movie near to reach100 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office : रिलीजनंतर अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींच्या जवळ पोहोचला अक्षय कुमारचा 'केसरी'

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरु आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्या केसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली. ...

काय म्हणता? ‘केसरी’तील अनेक गोष्टी कपोलकल्पित?? - Marathi News | kesari akshay kumar movie fictionalised in bollywood style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? ‘केसरी’तील अनेक गोष्टी कपोलकल्पित??

अक्षयचा ‘केसरी’ हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारित असल्याचा दावा केला जातोय. पण जाणकारांचे मानाल तर चित्रपटात अनेक गोष्टी कपोलकल्पित आहेत. ...

केसरी या चित्रपटाच्या टीमला प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी बसला हा धक्का - Marathi News | Akshay Kumar and Parineeti Chopra starrer 'Kesari' leaked online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केसरी या चित्रपटाच्या टीमला प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी बसला हा धक्का

केसरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी ऑनलाईन लीक झाला आहे.  ...

करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग ! - Marathi News | shame on karan johar trends on twitter as he accidently likes tweet on kesari abusing shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने केले ‘लाईक’ अन् सोशल मीडियावर ट्रेंड झाला #ShameOnKaranJohar हॅशटॅग !

करण जोहर व शाहरुख खानची मैत्री बॉलिवूडची सर्वाधित जुनी व सच्ची मैत्री आहे. पण अलीकडे असे काही झाले की, चाहते या मैत्रीकडे संशयाच्या नजरेतून बघू लागले आणि बघता बघता सोशल मीडियावर ‘ShameOnKaranJohar’ हा हॅशटॅग ट्रेंड झाला. ...

बॉक्सऑफिसवर ‘केसरी’ची सरशी! पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई!! - Marathi News | akshay kumars starre rkesari movie box office collection day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्सऑफिसवर ‘केसरी’ची सरशी! पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई!!

‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली. ...

केसरी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकवर ही होती त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया - Marathi News | Akshay Kumar's family's reaction after watching his look in Kesari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केसरी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकवर ही होती त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

केसरी या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात अक्षय एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षयला त्याच्या केसरी या चित्रपटातील लूक खूपच आवडला असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले. ...

अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video - Marathi News | Akshay Kumar takes the initiative of the soldiers, Thirakal player along with the boys in 'Kesari', see Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने जवानांची घेतली भेट, 'केसरी'मधील गाण्यावर जवानांसोबत थिरकला खिलाडी, पहा Video

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाच्या प्रमोशनवेळी नेहमीच काहीना काही खास गोष्टी करताना दिसतो. यावेळी तो त्याचा आगामी चित्रपट 'केसरी'च्या प्रमोशनसाठी नुकताच दिल्लीत गेला आहे. तिथे त्याने जवानांची भेट घेतली. ...