लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

७ वर्षांआधी दुकानाचं नाव ठेवलं होतं 'कोरोना', आता होतोय अधिक फायदा! - Marathi News | Kerala corona store opened 7 years ago in Kottayam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७ वर्षांआधी दुकानाचं नाव ठेवलं होतं 'कोरोना', आता होतोय अधिक फायदा!

जगभरात पसरलेल्या या महामारीच्या ७ वर्षाआधीच केरळमधील एका व्यक्तीने आपल्या दुकानाचं नाव 'कोरोना' ठेवलं होतं. ...

केरळ, गुजरात अन् मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील वीजग्राहकांना सवलत हवी - Marathi News | Like Kerala, Gujarat and Madhya Pradesh, consumers in Maharashtra need concessions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केरळ, गुजरात अन् मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील वीजग्राहकांना सवलत हवी

वीजग्राहक संघटनेची मागणी- सक्तीने वीजबिल वसुलीचा ग्राहकांनी केला निषेध ...

CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय  - Marathi News | State permission required for CBI investigation, a major decision of the Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CBI तपासासाठी राज्याची परवानगी आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

Supreme Court Big Decision : यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून आता सीबीआय तपासासाठी राज्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. ...

CoronaVirus News : महाराष्ट्रासाठी दीर्घकाळानंतर मोठा दिलासा; मात्र 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन - Marathi News | CoronaVirus Marathi News kerala beats maharashtra in 7 day average of new cases for first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : महाराष्ट्रासाठी दीर्घकाळानंतर मोठा दिलासा; मात्र 'या' राज्यानं वाढवलं टेन्शन

साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अ‍ॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत. ...

लग्नात अडथळा आणणाऱ्या शेजाऱ्याची दुकानं संतप्त तरुणाने जेसीबीने केली जमीनदोस्त - Marathi News | kerala man demolishes neighbour shop with jcb upset with stalling marriage proposals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात अडथळा आणणाऱ्या शेजाऱ्याची दुकानं संतप्त तरुणाने जेसीबीने केली जमीनदोस्त

Kerala News : संतापाच्या भरात एका तरुणाने लग्नात आड येणाऱ्या  शेजाऱ्याची दुकाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली आहेत. ...

बापरे! ३१२२ कोटींचं सोनं गेल्या पाच वर्षात भारतीय विमानतळांवरून केलं जप्त  - Marathi News | Gold worth Rs 3,122 crore seized from Indian airports in last five years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! ३१२२ कोटींचं सोनं गेल्या पाच वर्षात भारतीय विमानतळांवरून केलं जप्त 

Gold Smuggling : उदारीकरण होईपर्यंत भारतात सोन्याची तस्करी सर्रास होत होती, सोन्याचे दागदागिने वगळता सोन्याच्या आयातीवर बंदी घातल्यास वापरला जाणारा गोल्ड कंट्रोल कायदा 1968 रद्द केला गेला. ...

जगातील 'या' 5 देशांत मिळतं सर्वात स्वस्त सोनं, भारतापेक्षाही आहे कमी किंमत, जाणून घ्या... - Marathi News | which country has the cheapest gold cheapest gold price in world in rupees know about cheapest gold markets in india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील 'या' 5 देशांत मिळतं सर्वात स्वस्त सोनं, भारतापेक्षाही आहे कमी किंमत, जाणून घ्या...

सीबीआयला चौकशीची दिलेली संमती मागे घेण्याचा केरळ सरकारचा विचार - Marathi News | Kerala government to withdraw consent for CBI probe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयला चौकशीची दिलेली संमती मागे घेण्याचा केरळ सरकारचा विचार

Kerala News : इतर राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सीबीआयला  राज्यात चौकशीसाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेण्याचा सतारूढ डाव्या लोकशाही आघाडी सरकारचा विचार आहे.   ...