लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केईएम रुग्णालय

केईएम रुग्णालय

Kem hospital, Latest Marathi News

केईएम रुग्णालयात २९ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | A 29-year-old doctor commits suicide at KEM Hospital in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयात २९ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. ...

प्रिन्सला भेटण्यासाठी परवानगीची सक्ती - Marathi News | Permission for permission to meet the Prince | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रिन्सला भेटण्यासाठी परवानगीची सक्ती

केईएम रुग्णालयात हृदयाच्या उपचारासाठी उत्तर प्रदेशहून आलेला प्रिन्स हा तीन महिन्यांचा बालक रुग्णालयात शॉकसर्किट होऊन भाजला गेला. ...

‘केईएम’ दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कारवाई होणार - Marathi News | The culprits will be prosecuted for 'KEM' accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘केईएम’ दुर्घटनाप्रकरणी दोषींवर कारवाई होणार

केईएम रुग्णालयात गेल्या आठवड्यात ईसीजी मशीनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत चार महिन्यांच्या मुलाला आपला हात गमावावा लागला. ...

केईएममधील शॉर्टसर्किट प्रकरण : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, प्रिन्सच्या वडिलांनी केली तक्रार - Marathi News | Shorts Circuit Case in KEM: Police register crime, Prince's father complains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममधील शॉर्टसर्किट प्रकरण : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, प्रिन्सच्या वडिलांनी केली तक्रार

केईएम रुग्णालयात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अडीच महिन्यांच्या चिमुकल्याला डावा हात गमवावा लागला. ...

केईएममध्ये शॉर्टसर्किटमध्ये भाजलेल्या चिमुकल्याला गमवावा लागला डावा हात  - Marathi News | The left hand was lost of 2 month baby who was burn in short circuit in KEM hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएममध्ये शॉर्टसर्किटमध्ये भाजलेल्या चिमुकल्याला गमवावा लागला डावा हात 

त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली. ...

केईएम रुग्णालयात झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये दोन महिन्याचे बाळ जखमी - Marathi News | Two-month-old baby injured in shorts circuit at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केईएम रुग्णालयात झालेल्या शॉर्टसर्किटमध्ये दोन महिन्याचे बाळ जखमी

१५ ते २० टक्के भाजल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. ...

आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार - Marathi News | Infertility will be treated at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे. ...

चिंताजनक! जीटी, कामा, सायन आणि केईएममधील ५०% व्हेंटिलेटर बंद - Marathi News | 5% ventilator off GT, Kama, Sion and KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! जीटी, कामा, सायन आणि केईएममधील ५०% व्हेंटिलेटर बंद

माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव उघड ...