लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदारनाथ

केदारनाथ, मराठी बातम्या

Kedarnath, Latest Marathi News

 ‘केदारनाथ’वर सुरू असलेल्या वादावर आली निर्मात्यांची प्रतिक्रिया, वाचा संपूर्ण बातमी! - Marathi News | do not intend to hurt anyones sentiment say makers of film kedarnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ‘केदारनाथ’वर सुरू असलेल्या वादावर आली निर्मात्यांची प्रतिक्रिया, वाचा संपूर्ण बातमी!

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या ‘केदारनाथ’ने प्रदर्शनापूर्वीच वाद ओढवून घेतला आहे.  उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजाºयांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी - Marathi News | PM Modi visits Kedarnath, celebrates Diwali with jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...

पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून मोदींनी तिसऱ्यांदा घेतलं केदारनाथाचे दर्शन - Marathi News | Uttarakhand : Prime Minister Narendra Modi offers prayers at Kedarnath Temple in Kedarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून मोदींनी तिसऱ्यांदा घेतलं केदारनाथाचे दर्शन

Uttarakhand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडातील हर्षिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यानंतर ते केदारनाथ येथे दाखल झाले आहेत. ...

'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज - Marathi News | Release of 'Namo Namo Shankara' song from 'Kedarnath' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ'मधील 'नमो नमो शंकरा' गाणे रिलीज

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ...

सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित? - Marathi News | Sushant Singh Rajput and Sara Ali Khan to appear in 'Kedarnath' movie in March? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित?

'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ...

परभणी:मदतीमुळे सुखरुप पोहोचले यात्रेकरु - Marathi News | Parbhani: The pilgrims who came safely after help came out | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:मदतीमुळे सुखरुप पोहोचले यात्रेकरु

बद्रीनाथहून केदारनाथकडे जात असताना मुसळधार पावसात अडकलेल्या ४४ भाविकांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या प्रयत्नांमुळे तत्काळ सैन्यदलाची मदत मिळाल्याने ते सुखरुप परभणीपर्यंत पोहचू शकले. रविवारी परभणीत भाविक दाखल झाले. ...

'केदारनाथ'च्या मार्गात पुन्हा अडथळा, निर्माता आणि दिग्दर्शकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Again in the way of 'Kedarnath', a complaint of cheating against producer and director was found | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ'च्या मार्गात पुन्हा अडथळा, निर्माता आणि दिग्दर्शकाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीय. ...

अखेर ‘केदारनाथ’ पावला! शूटींग संपले, रॅप अप पार्टीही संपली!! - Marathi News | sara ali khan and sushant singh rajput at the kedarnath wrap up party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर ‘केदारनाथ’ पावला! शूटींग संपले, रॅप अप पार्टीही संपली!!

ऐनवेळी निर्माता आणि दिग्दर्शकामधील वादामुळे या सिनेमाचे शूटींग थांबले होते. तिकडे डेब्यू सिनेमा असा रखडल्याने साराची चिंताही मात्र वाढली होती. ...