लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केदारनाथ

केदारनाथ

Kedarnath movie, Latest Marathi News

'केदारनाथ' बघून करिना झाली इंम्प्रेस तर साराची आई अमृता सिंग होती 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Sara ali khan reveals amrita singh cried after watching film kedarnath climax | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ' बघून करिना झाली इंम्प्रेस तर साराची आई अमृता सिंग होती 'ही' प्रतिक्रिया

साराचा अभिनयाचे कौतूक सगळेच करतायेत. एका मुलाखती दरम्यान साराने आई अमृता सिंगचे सिनेमा पहिल्यानंतर काय रिअॅक्शन होते याचा खुलासा केला आहे. ...

सारा अली खानचा अभिनय पाहून इंम्प्रेस झाली करीना, तिच्या पदार्पणासाठी देणार पार्टी - Marathi News | Kareena Kapoor impressed by Sara Ali khan debut acting, kareena gives party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानचा अभिनय पाहून इंम्प्रेस झाली करीना, तिच्या पदार्पणासाठी देणार पार्टी

अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यातील साराच्या कामाचे खूप कौतूक होत आहे. ...

सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!! - Marathi News | kedarnath box office update sara ali khan film collects rs 17 cr in 2 day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानच्या ‘केदारनाथ’ने दोन दिवसांत कमावले इतके कोटी!!

समीक्षकांनी ‘केदारनाथ’ला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण प्रेक्षकांना मात्र हा सिनेमा चांगलाच भावला आहे. विशेषत: सारा अलीच्या कामाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ...

'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हायकोर्टाचा हिरवा कंदील - Marathi News | High Court green lantern display of 'Kedarnath' film | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'केदारनाथ' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हायकोर्टाचा हिरवा कंदील

'केदारनाथ' या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका आज हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे.  ...

Kedarnath Movie : सारा अली खान होती चिंतेत, आता मानले देवाचे आभार - Marathi News | Kedarnath movie release: Sara Ali Khan was worried about release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kedarnath Movie : सारा अली खान होती चिंतेत, आता मानले देवाचे आभार

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक सारा अली खान 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. गेल्या अनेक महिन्यांपासून हा सिनेमा कोणत्याना कोणत्या अडचणीत सापडला आहे.   ...

बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन - Marathi News | Sara Ali Khan & Sushant Singh Rajput on the sets of India’s Got talent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसनंतर 'या' स्टेजच्या मंचावर सारा अली खानने केले 'केदारनाथ'चे प्रमोशन

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत या जोडीने नुकतीच कलर्सच्या इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 8 च्या सेटवर आले होते. त्यांचा आगामी सिनेमा केदारनाथच्या प्रमोशनसाठी ते आले होते ...

 सारा अली खानने पापाराझींना केले खूश्श, लिहिले स्वहस्तलिखित पत्र!! - Marathi News | sara ali khan writes handwritten letter and invites on coffee before kedarnath release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सारा अली खानने पापाराझींना केले खूश्श, लिहिले स्वहस्तलिखित पत्र!!

‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे सारा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवतेय. पण बॉलिवूड डेब्यूआधीच कुणाचे मन कसे जिंकायचे, हे कदाचित साराला कळलेय. ...

‘केदारनाथ’च्या वादावर सारा अली खानने दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Petition filed in Gujarat High Court seeking ban on 'Kedarnath' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘केदारनाथ’च्या वादावर सारा अली खानने दिली ही प्रतिक्रिया

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लेक सारा अली खान हिच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी थांबता थांबेनात. होय, साराचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण ऐन रिलीजच्या तोंडावर या चित्रपटाला होणारा विरोध तीव्र होतो ...