कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी कारवाई करताना एका फेरीवाल्यास मारहाण केली असल्याचा आरोप महाराष्ट्र पथारी सुरक्षा दल या फेरीवाला संघटनेने केला होता. ...
पोस्टर्स, झेंडे, होर्डिंग्ज आणि बॅनर्स कमानी लावल्यास तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिला आहे. ...
आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. ...
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या वतीने 'पुंडलिक पै' यांच्या संकल्पनेतून बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...