कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांवर बेधडक कारवाई सुरू असून पुन्हा दोन्ही शहरातील आय आणि एफ प्रभाग क्षेत्र परिसरातील अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. ...