मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यात अधिकारी स्वतःला धन्य मानत आहेत, म्हणून रुग्णाच्या होणाऱ्या लुटमारीवर महापालिका अधिकारी डोळेझाक करीत आहेत असा आरोप शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. ...
सरकारने १४ ऑगस्टर्पयत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले नाही. वेळ मागवून घेतली. पुन्हा २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाने ३ सप्टेंबर्पयत सत्यप्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले ...
केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. रुग्णांचे प्रमाण लॉकडाऊनमध्ये मर्यादित होते. परंतु, अनलॉकमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ...