माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या FOLLOW Kdmc, Latest Marathi News
रविवारी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आले निर्देश. वरिष्ठांचा निर्णय येण्याची वाट पाहू नका स्वबळावर केडीएमसी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेण्याच्या सूचना. ...
डोंबिवलीनजीक दावडी गावातील ग्रामस्थ संतापले ...
राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता. ...
गोळवली येथे राहणारे कमलाकर पाटील हे डोंबिवली पूर्वेकडील राजेश ज्वेलर्स दुकान परीसरातील भाजी मार्केट गल्ली मध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. ...
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पल्लवी भागवत, दीपक सावंत, घनश्याम नवांगूळ आदींनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. ...
कल्याणमधील रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी एक महत्वाचं पाऊलं उचललं आहे. ...
कल्याण डोंबिवलीतच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोना काळात डोंबिवलीमधील ऑक्सिजन मॅन देवदूताप्रमाणे धावून आला. ...
एकीकडे मुक्या प्राण्यांना मारहाण करण्याच्या घटनेत वाढ होत असताना कल्याणात चेंबरमध्ये पडलेल्या तीन कुत्र्यांच्या पिल्लांचा जीव केडीएमसीच्या फायर ब्रिगेडने वाचवला आहे. ...